India Women vs West Indies Women, 4th Match Live Toss Update: चौथ्या सराव सामन्यात वेस्ट इंडिजचा कर्णधार हेली मॅथ्यूजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय
उभय संघांमधील हा सामना दुबईतील आयसीसी अकादमी मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात वेस्ट इंडिजचा कर्णधार हेली मॅथ्यूजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
India Women National Cricket Team vs West Indies Women National Cricket Team, ICC Womens T20 World Cup Warm-up Matches 2024, 4th Match Scorecard: ICC महिला T20 विश्वचषक (ICC Women's T20 World Cup 2024) 3 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. महिला टी-20 विश्वचषक सलग दुसऱ्या वर्षी आयोजित केला जात आहे. यावर्षी ही स्पर्धा संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयोजित केली जाणार आहे. स्पर्धेचा हा नववा हंगाम 3 ते 20 ऑक्टोबर दरम्यान दुबई आणि शारजाह येथे खेळवला जाईल. दरम्यान, या स्पर्धेचे सराव सामने 28 सप्टेंबरपासून खेळवले जात आहेत. सराव स्पर्धेतील चौथा सामना भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध वेस्ट इंडिज महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात खेळला जात आहे.
पाहा पोस्ट -
Tags
ICC Womens T20 World Cup 2024
ICC Womens T20 World Cup 2024 Team India Record
ICC Womens T20 World Cup 2024 Match Team India
ICC Womens T20 World Cup 2024 Schedule
UAE
आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 2024
आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 2024 टीम इंडिया रेकाॅर्ड
आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 2024 सामना टीम इंडिया
आयसीसी महिला टी-20 विश्वचषक 2024 सामन्यांचे वेळापत्रक
यूएई
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Advertisement
Advertisement
Advertisement