India Women Announced Squad For 3 ODI Series vs New Zealand: न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर; 'या' खेळाडूंना मिळाली संधी

या मालिकेतील पहिला सामना 24 ऑक्टोबर रोजी होणार आहे. दुसरा सामना 27 तारखेला तर तिसरा सामना 29 ऑक्टोबरला होणार आहे.

Photo Credit- X

Indian Women National Cricket Team vs New Zealand National Cricket Team, ODI Series 2024: भारतीय महिला क्रिकेट संघ (India Team) विरुद्ध न्यूझीलंड महिला क्रिकेट संघ (New Zealand Team) यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका (ODI) 24 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. या मालिकेतील पहिला सामना 24 ऑक्टोबर रोजी होणार आहे. दुसरा सामना 27 तारखेला तर तिसरा सामना 29 ऑक्टोबरला होणार आहे. या मालिकेतील सर्व सामने अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) होणार आहेत. या मालिकेसाठी आज म्हणजेच 17 ऑक्टोबर रोजी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. हरमनप्रीत कौरकडे संघाची कमान सोपवण्यात आली होती. तर, सलामीवीर स्मृती मंधानाला उपकर्णधारपद देण्यात आले आहे. (India vs New Zealand 1st Test Day 2 Stumps Scorecard: दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला, डेव्हन कॉनवेची 91 धावांची तुफान खेळी, न्यूझीलंडच्या 180 धावा; दुसऱ्या दिवसाचे स्कोअरकार्ड पहा)

न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी टीम इंडियाचा संघ जाहीर

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)