India Vs South Africa: दक्षिण ऑफ्रिकेविरुध्द टॉस जिंकत भारताचा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय, जाणून घ्या आज टीम इंडिया प्लेइंग एलेव्हनमध्ये कोण?
दक्षिण ऑफ्रिकेविरुध्द टॉस जिंकत भारताचा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
दक्षिण ऑफ्रिका विरुध्द भारत तिसरी ओडीआय आज दिल्लीतील अरुण जेठली स्टेडिअमवर पार पडणार आहे. दक्षिण ऑफ्रिकेविरुध्द टॉस जिंकत भारताचा प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तरी आजच्या सामन्यात शिखर धवण कर्णधर पदाची धुरा सांभाळणार आहे. प्लेइंग एलेव्हनमध्ये आज शुभमन गील, इशान किशन, श्रेयस अय्यर, संजू सामसन, व़ॉशिंगटन सुंदर, शाहबाझ एहमद, शारदूल ठाकुर, कुलदिप यादव, मोहम्मद शिराज आणि आवेस खानचा समावेश आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)