IND vs ZIM 4th T20I Live Streaming: झिम्बाब्वेविरुद्ध टी-20 मालिका जिंकण्याच्या उंबरठ्यावर भारत, कधी अन् कुठे पाहणार सामना? घ्या जाणून
पाच सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेत भारत 2-1 ने आघाडीवर आहे. हरारे येथे होणारा चौथा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना जिंकताच भारत मालिका जिंकेल. सामन्यात झिम्बाब्वेला पुन्हा एकदा टीम इंडियाला चकित करण्याची संधी मिळणार आहे.
IND vs ZIM 4th T20I: भारत आणि झिम्बाब्वे (IND vs ZIM) यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील चौथा सामना आज शनिवारी भारतीय वेळेनुसार दुपारी 4.30 वाजता खेळवला जाईल. पाच सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेत भारत 2-1 ने आघाडीवर आहे. हरारे येथे होणारा चौथा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना जिंकताच भारत मालिका जिंकेल. तर, दुसरीकडे, झिम्बाब्वेला पुन्हा एकदा टीम इंडियाला चकित करण्याची संधी मिळणार आहे. दरम्यान, भारतीय चाहत्यांना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर भारत-झिम्बाब्वे टी-20 मालिका पाहता येणार आहे. याशिवाय, तुम्ही सोनी लाइव्ह ॲपवर लाइव्ह स्ट्रीमिंग पाहू शकाल.
2nd T20I: Abhishek's maiden ton ✅
3rd T20I: Gill captain's knock ✅
The superstars of #NewTeamIndia are rising with each passing game. Who's next to make it big? 🤔
Watch #ZIMvIND 4️⃣th T20I LIVE on #SonyLIV 🍿 pic.twitter.com/egzDIMWn1i
— Sony LIV (@SonyLIV) July 12, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jul 13, 2024 03:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

