Jhulan Goswami Scripts World Record: विश्वचषकात झुलन गोस्वामी सुसाट! विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक बळी घेणारी गोलंदाज बनून घडवला इतिहास

Jhulan Goswami Scripts World Record: टीम इंडियाची अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी हिने वेस्ट इंडिजविरुद्ध हॅमिल्टन येथे सुरु असलेल्या विश्वचषक सामन्यात इतिहास घडवला आहे. विंडीजच्या अनिसा मोहम्मद हिला बाद करून गोस्वामी आता महिला विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणारी नंबर एक गोलंदाज बनली आहे. झुलनने आतापर्यंत स्पर्धेत 40 विकेट घेतल्या आहेत.

झुलन गोस्वामी (Photo Credit: Twitter/cricketworldcup)

Jhulan Goswami Scripts World Record: टीम इंडियाची (Team India) अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी (Jhulan Goswami) हिने वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) हॅमिल्टन येथे सुरु असलेल्या विश्वचषक सामन्यात इतिहास घडवला आहे. विंडीजच्या अनिसा मोहम्मद (Anisa Mohammad) हिला बाद करून गोस्वामी आता महिला विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणारी नंबर एक गोलंदाज बनली आहे. झुलनने आतापर्यंत स्पर्धेत 40 विकेट घेत लिन फुलस्टन (Lynn Fullstone) यांच्या एकूण 39 विकेट्सना मागे टाकले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now