India vs West Indies 3rd ODI 2022 Live Streaming Online: भारत विरुद्ध वेस्ट इंडीज आमने-सामने, कधी, कुठे पाहाल सामना?

फॅन कोड या अॅपवरही सामना पाहता येईल.

Photo Credit - Twitter

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज तिसरा एकदिवसीय सामना 27 जुलै 2022 (बुधवार) रोजी पोर्ट ऑफ स्पेनमधील क्वीन्स पार्क ओव्हल येथे खेळवला जाईल. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी IST 07:00 pm वाजता सुरु होणार आहे. तसेच नाणेफेक 06:30 pm होईल. तसेच भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील हा सामना डीडी स्पोर्ट्स या चॅनेलवर पाहता येणार आहे. फॅन कोड या अॅपवरही सामना पाहता येईल.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)