IND vs SL सामन्यादरम्यान भारत आणि श्रीलंकेचे चाहते भिडले, व्हिडिओ व्हायरल

वास्तविक, श्रीलंकेच्या पराभवानंतर लंकेचे चाहते संतापले होते. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये भारत आणि श्रीलंकेचे चाहते हाणामारी करताना दिसत आहे.

आशिया कप 2023 सुपर-4 (Asia Cup Super 4) सामना भारत विरुद्ध श्रीलंका (IND vs SL) यांच्यात कोलंबो येथे खेळला गेला, या सामन्यात टीम इंडियाने 41 धावांनी विजय मिळवला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला. पण यादरम्यान भारत आणि श्रीलंकाचे चाहते एकमेकांना भिडले आहेत. वास्तविक, श्रीलंकेच्या पराभवानंतर लंकेचे चाहते संतापले होते. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये भारत आणि श्रीलंकेचे चाहते हाणामारी करताना दिसत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement