BCCI सचिव जय शाह यांची घोषणा, ‘या’ तारखेला होणार India vs Sri Lanka पहिला वनडे सामना

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघाच्या वनडे मालिकेच्या नवीन तारखांची घोषणा केली आहे. शहा यांनी शनिवारी वृत्तसंस्था पीटीआयला माहिती दिली की तीन सामन्यांची वनडे मालिकेचा पहिला सामना 18 जुलै रोजी खेळला जाईल.

BCCI Secretary Jay Shah and President Sourav Ganguly. (Photo Credits: ANI)

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह (Jay Shah) यांनी श्रीलंका दौऱ्यावर (Sri Lanka Tour) भारतीय संघाच्या (Indian Team) वनडे मालिकेच्या नवीन तारखांची घोषणा केली आहे. शहा यांनी शनिवारी वृत्तसंस्था पीटीआयला माहिती दिली की तीन सामन्यांची वनडे मालिकेचा पहिला सामना 18 जुलै रोजी खेळला जाईल.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement