भारताने (India) दमदार गोलंदाजीसह दक्षिण ऑफ्रिकेला (South Africa) 27 ऑव्हरमध्ये 99 धावांवर आऊट केल आहे. तरी आता भारताची पारी सुरु होणार आहे. दक्षिण ऑफ्रिकेकडून केवळ 99 धावांचं आवाहन असल्याने भारतीय खेळाडूंचे चेहरे फलंदाजी पूर्वीचं खुल्ले आहेत.
#INDvsSA 3rd ODI | South Africa 99 all out in 27.1 overs (H Klaasen 34, K Yadav 4/18, W Sundar 2/15) against India
(Source: BCCI) pic.twitter.com/21PUhBObQ2
— ANI (@ANI) October 11, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)