India vs Pakistan Jersey War: ICC-T20 विश्वचषक 2024 साठी भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघाची जर्सी निश्चित, चाहत्यांमध्ये रंगला सामना

Adidas ने टीम इंडिया किट नुकतीच लाँच केली, जी पारंपारिक T20I किट पेक्षा खूपच वेगळी आहे. पाकिस्ताननेही त्यांची जर्सी प्रसिद्ध केली, ज्याचे नाव 'मॅट्रिक्स किट' आहे. त्यानंतर लगेचच, सोशल मीडियावर चाहते या दोनपैकी कोणती जर्सी चांगली याच्या चर्चा करत आहेत.

India vs Pakistan Jersey

भारत विरुद्ध पाकिस्तान क्रिकेट सामना नेहमीच रोमांचक ठरत असतो. अलिकडे तर डिजिटल विश्वात क्रांती झाल्यापासून केवळ मैदानावरील सामनाच नव्हे तर दोन्ही देशांच्या क्रिकेट संघांशी निगडीत अनेक गोष्टींबाबत दोन्ही देशांच्या संघाच्या चाहत्यांमध्ये डिजिटल वॉर पाहायला मिळते. आताही ICC T20 विश्वचषक 2024 मध्ये परिधान केल्या जाणाऱ्या दोन्ही संघांच्या जर्सीवरुन चाहत्यांमध्ये सामना रंगला आहे. Adidas ने टीम इंडिया किट नुकतीच लाँच केली, जी पारंपारिक T20I किट पेक्षा खूपच वेगळी आहे. पाकिस्ताननेही त्यांची जर्सी प्रसिद्ध केली, ज्याचे नाव 'मॅट्रिक्स किट' आहे. त्यानंतर लगेचच, सोशल मीडियावर चाहते या दोनपैकी कोणती जर्सी चांगली याच्या चर्चा करत आहेत. ICC T20 विश्वचषक 2024 मधील भारत विरुद्ध पाकिस्तान सामना 9 जून रोजी नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.

एक्स पोस्ट

एक्स पोस्ट

एक्स पोस्ट

एक्स पोस्ट

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif