India VS New Zealand: भारत विरुध्द न्यूझिलंड सामन्यावर पावसाचं सावट, सातव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर सामना थांबवला

भारताने सहा ओव्हर मध्ये ५० धावा काढल्या असुन एक विकेट गमावली आहे. तरी पावसामुळे सातव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर सामना थांबवला आहे.

टीम इंडिया आणि न्यूझीलंड टीम (Photo Credits: Getty Images)

न्यूझिलंड विरुध्द भारत पहिला सामना पावसामुळेचं रद्द झाला असुन आता पुन्हा एकदा दुसऱ्या सामन्यावर देखील पावसाचं सावट बघायला मिळत आहे. या सामन्यात न्यूझिलंडने टॉस जिंकला असुन गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे तर भारत फलंदाजी करत आहे. भारताने सहा ओव्हर मध्ये ५० धावा काढल्या असुन एक विकेट गमावली आहे. तरी पावसामुळे सातव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर सामना थांबवला आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement