IND vs NZ T20 WC 2022 Warm-Up Match Updates: भारत आणि न्यूझीलंड सराव सामना पावसामुळे रद्द, बीसीसीआयने दिली माहिती

पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान सामना देखील गाब्बामध्येच पूर्ण होऊ शकला नाही आणि तो रद्द करावा लागला.

IND vs NZ T20 WC 2022 Warm-Up Match Updates: भारत आणि न्यूझीलंड सराव सामना पावसामुळे रद्द, बीसीसीआयने दिली माहिती
IND vs NZ (Photo Credit - Twitter)

टी-20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) चा शेवटचा सराव सामना आज भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात ब्रिस्बेनमधील गाबा येथे होणार होता, परंतु आज सकाळपासून ब्रिस्बेनमध्ये अधूनमधून पाऊस पडत आहे. पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान सामना देखील गाब्बामध्येच पूर्ण होऊ शकला नाही आणि तो रद्द करावा लागला. नुकताच बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील सराव सामना रद्द करण्यात आला आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Oct 19, 2022 02:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).