Rohit Sharma Instagram Story: 'ये आजकल के बचे..', रोहित शर्माने सर्फराज खान, ध्रुव जुरेल आणि यशस्वी जैस्वाल यांचे केले कौतुक

भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या पाच सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना खूपच रोमांचक झाला. या सामन्यात टीम इंडियाने भरपूर धावा केल्या आणि 434 धावांनी सर्वात मोठा विजय नोंदवला.

भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या पाच सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना खूपच रोमांचक झाला. या सामन्यात टीम इंडियाने भरपूर धावा केल्या आणि 434 धावांनी सर्वात मोठा विजय नोंदवला. या सामन्यात भारताच्या यंग ब्रिगेडने चांगला खेळ केला. रोहित शर्माने भारताच्या यंग ब्रिगेडचे त्याच्या शैलीत कौतृक केले. आपल्या इंन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत ये आज कल के बच्चे असे लिहल आहे. या स्टोरीमध्ये यशस्वी जैस्वाल, सरफराज खान आणि ध्रुव जुरेल यांचा फोटो शेअर केला आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now