Yuzvendra Chahal Reaction: भारताच्या T20I संघा समावेश न झाल्यानंतर युझवेंद्र चहलने दिली 'ही' प्रतिक्रिया
हार्दिक पांड्या या मालिकेत कर्णधार पद सांभाळणार होता पंरतू जखमी असल्यामुळे तो बाहे र पडला आहे.
क्रिकेट विश्वचषक 2023 फायनलनंतर 4 दिवसांनी सुरू होणार्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या 5 सामन्यांच्या T20I मालिकेसाठी भारताने त्यांच्या T20I संघाची घोषणा केली. अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने विश्वचषकापूर्वी या संघात फारसे बदल न करता 15 जणांचा संघ निवडला असून सूर्यकुमार यादवला संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले. हार्दिक पांड्या या मालिकेत कर्णधार पद सांभाळणार होता पंरतू जखमी असल्यामुळे तो बाहे र पडला आहे. दरम्यान मालिकेत निवड न झाल्यावर गोलंदाज युझवेंद्र चहलने स्माईली पोस्ट केली आहे.
पाहा पोस्ट -
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Today's Googly: 1983 चा विश्वचषक, 183 धावा, विश्वविजेत्या भारताने किती षटकांत केला होता स्कोअर? आजच्या मजेदार गुगली प्रश्नाचे उत्तर पहा
Abhishek Sharma Digvesh Rathi Fight: दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्मामध्ये भर सामन्यात राडा; पंच धावले मध्यस्थीला (Video)
CSK vs RR TATA IPL 2025 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने; लाईव्ह सामन्यासाठी हे जाणून घ्या
Advertisement
Advertisement
Advertisement