India Tour of Sri Lanka: श्रीलंका दौऱ्यासाठी Rahul Dravid यांच्याकडे प्रशिक्षकपद, ‘या’ दिवशी होणार संघाची निवड

भारतीय क्रिकेट संघाचे महान फलंदाज राहुल द्रविडप्राथमिक क्रिकेट प्रशिक्षक रवी शास्त्री, भारत अरुण आणि विक्रम राठौर यांच्या अनुपस्थितीत आगामी श्रीलंका दौर्‍यावर ज्येष्ठ भारतीय संघाचे प्रशिक्षकपद सांभाळणार असल्याची पुष्टी बीसीसीआय अधिकाऱ्याने याची पुष्टी केली आहे. येत्या महिन्याअखेरीस भारतीय संघाची निवड केली जाईल.

राहुल द्रविड (Photo Credit: Getty)

India Tour of Sri Lanka: भारतीय क्रिकेट संघाचे (Indian Cricket Team) महान फलंदाज राहुल द्रविड (Rahul Dravid) प्राथमिक क्रिकेट प्रशिक्षक रवी शास्त्री, भारत अरुण आणि विक्रम राठौर यांच्या अनुपस्थितीत आगामी श्रीलंका दौर्‍यावर ज्येष्ठ भारतीय संघाचे प्रशिक्षकपद सांभाळणार असल्याची पुष्टी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) अधिकाऱ्याने याची पुष्टी केली आहे. दौऱ्यासाठी येत्या महिन्याअखेरीस भारतीय संघाची निवड केली जाईल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement