India tour of South Africa 2021-22: भारत ‘अ’ विरुद्ध मालिकेसाठी दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाची घोषणा

India tour of South Africa 2021-22: क्रिकेट दक्षिण आफ्रिका (CSA) ने गुरुवारी ब्लूमफॉन्टेन येथे भारत ‘अ’ विरुद्ध आगामी तीन सामन्यांच्या चार दिवसीय सामन्यांसाठी 14 सदस्यीय दक्षिण आफ्रिका ‘अ’ संघाची घोषणा केली आहे. मंगळवारी, BCCI ने या दौऱ्यासाठी भारत ‘अ’ संघाची घोषणा केली असून गुजरातच्या प्रियांक पांचाळला संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे.

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (Photo Credit: Twitter/ICC)

India tour of South Africa 2021-22: क्रिकेट दक्षिण आफ्रिका (Cricket South Africa) ने गुरुवारी ब्लूमफॉन्टेन येथे भारत ‘अ’ (India A) विरुद्ध आगामी तीन सामन्यांच्या चार दिवसीय सामन्यांसाठी 14 सदस्यीय दक्षिण आफ्रिका ‘अ’ (South Africa A) संघाची घोषणा केली आहे. मंगळवारी, BCCI ने या दौऱ्यासाठी भारत ‘अ’ संघाची घोषणा केली असून गुजरातच्या प्रियांक पांचाळला संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केले आहे ज्यात पृथ्वी शॉ, नवदीप सैनी आणि धडाकेबाज काश्मिरी वेगवान गोलंदाज उमरान मलिक यांचा समावेश आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement