India Squads: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या शेवटच्या दोन कसोटी आणि एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर

कर्णधार रोहित शर्मा कौटुंबिक वचनबद्धतेमुळे पहिल्या वनडेसाठी अनुपलब्ध राहणार आहे

BCCI Board (Photo Credit - Twitter)

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) वरिष्ठ निवड समितीने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या शेवटच्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय क्रिकेट संघाची घोषणा केली आहे. रविवारी रणजी विजयात सौराष्ट्रचे नेतृत्व करणारा वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट 18 जणांचा संघात समावेश करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेसाठीही निवड समितीने संघ जाहीर केला आहे. कर्णधार रोहित शर्मा कौटुंबिक वचनबद्धतेमुळे पहिल्या वनडेसाठी अनुपलब्ध राहणार आहे आणि त्याच्या अनुपस्थितीत हार्दिक पांड्या संघाचे नेतृत्व करेल.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now