IND W vs WI W T20 WC Live Streaming Online: वेस्ट इंडिजला हरवण्यासाठी भारत सज्ज, जाणून घ्या तुम्ही कुठे पाहणार हाय व्होल्टेज सामना
हा सामना न्यूलॅंड्स, केपटाऊन येथे संध्याकाळी 6.30 वाजता (IST) सुरू होईल. आणि या सामन्याचा नाणेफेक संध्याकाळी 6 वाजता होईल.
भारत महिला आणि वेस्ट इंडिज महिला (IND vs WI) यांच्यातील टी-20 विश्वचषक सामना थोड्यात वेळात सुरु होणार आहे. हा सामना न्यूलॅंड्स, केपटाऊन येथे संध्याकाळी 6.30 वाजता (IST) सुरू होईल. आणि या सामन्याचा नाणेफेक संध्याकाळी 6 वाजता होईल. या सामन्याचे थेट प्रवाह स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर उपलब्ध असेल. अशा परिस्थितीत तुम्ही स्टॉप स्पोर्ट्सच्या वेगवेगळ्या चॅनेलवर हा सामना पाहू शकता. भारत महिला विरुद्ध वेस्ट इंडिज महिला यांच्यातील T20 विश्वचषक सामन्याचे थेट प्रसारण Disney+ Hotstar अॅपवर उपलब्ध असेल. मात्र यासाठी तुमच्याकडे सबस्क्रिप्शन असणे आवश्यक आहे.
Get ready to witness #TeamIndia make h̵i̵s̵ #HerStory against #WestIndies, and don’t forget to cheer them on! 🥳
Tune-in to #INDvWI at the #T20WorldCup today, 6 PM onwards, only on Star Sports Network & Disney+Hotstar.#BlueKnowsNoGender #BelieveInBlue pic.twitter.com/HHdu3yBQS6
— Star Sports (@StarSportsIndia) February 15, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 15, 2023 05:30 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

