IND vs AFG, Asia Cup 2022: भारताने अफगाणिस्तानला दिले 213 धावांचे लक्ष्य, विराट कोहलीने केले शतक
केएल राहुल 41 चेंडूत 62 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. राहुलचे या स्पर्धेतील हे पहिलेच अर्धशतक आहे. यानंतर क्रिजवर आलेल्या सूर्यकुमार यादवने पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला, पण पुढच्याच चेंडूवर तो क्लीन बोल्ड झाला.
विराट कोहलीच्या 71व्या आंतरराष्ट्रीय शतकाच्या बळावर भारताने आशिया कप 2022 च्या शेवटच्या सामन्यात अफगाणिस्तानसमोर 213 धावांचे लक्ष्य दिले आहे. प्रथम फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाला सलामीवीरांनी दमदार सुरुवात करून दिली. विराट कोहली आणि केएल राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी 119 धावांची भागीदारी केली. केएल राहुल 41 चेंडूत 62 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. राहुलचे या स्पर्धेतील हे पहिलेच अर्धशतक आहे. यानंतर क्रिजवर आलेल्या सूर्यकुमार यादवने पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकला, पण पुढच्याच चेंडूवर तो क्लीन बोल्ड झाला. अफगाणिस्तानकडून फरीद अहमदने दोन बळी घेतले. विराट कोहलीने शतक झळकावले.
Tags
AFG VS IND
AFG vs IND Asia Cup 2022
AFGHANISTAN VS INDIA
Afghanistan vs India Asia Cup 2022
Afghanistan vs India Live Streaming
Afghanistan vs India live telecast
Asia Cup
Asia Cup 2022
Asia Cup 2022 Live Streaming
Asia Cup 2022 Live Telecast
Asia Cup 2022 live telecast details
Asia Cup 2022 online live streaming
Asia Cup 2022 streaming details
Asia Cup 2022 Super 4
Asia Cup Live Streaming
IND VS AFG
IND vs AFG Super 4 match
India cricket match live streaming
India cricket match live telecast
India cricket match online streaming
India vs Afghanistan
India vs Afghanistan Asia Cup 2022
India vs Afghanistan Live Streaming
India vs Afghanistan Live Streaming Online
India vs Afghanistan Live Telecast
India vs Afghanistan Live Telecast Details
India vs Afghanistan Online Streaming
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement