IND vs AUS 4th Test 2024 Day 4 Livs Score Update: मेलबर्नमध्ये भारताचे पुनरागमन, लंचनंतर दुसऱ्या सत्राला सुरुवात, ऑस्ट्रेलिया 53/2; बुमराह-सिराज चमकले

शुक्रवारी दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 474 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताचा पहिला डाव 369 धावांवर संपला. आज खेळाचा चौथा दिवस आहे. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव सुरू आहे. मेलबर्नमध्ये भारताचे पुनरागमन झाले आहे.

IND vs AUS 4th Test 2024 Day 4 Livs Score Update: मेलबर्नमध्ये भारताचे पुनरागमन, लंचनंतर दुसऱ्या सत्राला सुरुवात, ऑस्ट्रेलिया 53/2; बुमराह-सिराज चमकले
Team India (Photo Credit - X)

Australian Men's Cricket Team vs India National Cricket Team: ऑस्ट्रेलियन पुरुष क्रिकेट संघ विरुद्ध भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ (IND s AUS) यांच्यातील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 (Border-Gavaskar Trophy 2024-25) मालिकेतील चौथा बॉक्सिंग डे कसोटी सामना 26 डिसेंबरपासून मेलबर्न क्रिकेट मैदानावर खेळला जात आहे. 3 सामन्यांनंतर मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून पहिल्या डावात 474 धावा केल्या. प्रत्युत्तरात चौथ्या दिवशी भारताचा पहिला डाव 369 धावांवर संपला आणि दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने 105 धावांची आघाडी घेतली. आज खेळाचा चौथा दिवस आहे. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव सुरू आहे. मेलबर्नमध्ये भारताचे पुनरागमन झाले आहे. लंचनंतर दुसऱ्या सत्राला सुरुवात झाली आहे. ऑस्ट्रेलियाने 2 विकेट गमावून  63/2 धावसंख्या आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 29, 2024 07:57 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).