Akshar Patel Wicket: भारताला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. अक्षर पटेल शानदार अर्धशतक झळकावून पॅव्हेलियनमध्ये परतला. मात्र, त्याला मोठी खेळी करता आली नाही आणि 56 चेंडूत 56 धावा करून तो बाद झाला आहे. आता क्रिजवर शार्दुल ठाकुर आणि दीपक चहर धावसंख्या पुढे घेवुन जाण्यात मदत करत आहे.
2ND ODI. WICKET! 38.2: Axar Patel 56(56) ct Shakib Al Hasan b Ebadot Hossain, India 189/6 https://t.co/e77TiXdfb2 #BANvIND
— BCCI (@BCCI) December 7, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)