IND vs AUS 1st ODI Live Score Update: स्टीव्हन स्मिथच्या रुपाने भारताला मिळाली तिसरी विकेट, मोहम्मद शमीने केले बाद
विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने ही मालिका दोन्ही संघांसाठी महत्त्वाची आहे. स्टार खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारताला आपल्या बेंच स्ट्रेंथची चाचणी घ्यायची आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना मोहालीत होत आहे. विश्वचषकाच्या तयारीच्या दृष्टीने ही मालिका दोन्ही संघांसाठी महत्त्वाची आहे. स्टार खेळाडूंच्या अनुपस्थितीत भारताला आपल्या बेंच स्ट्रेंथची चाचणी घ्यायची आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करेल. भारताने हा सामना जिंकल्यास तो वनडे क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचेल. भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलिया संघाला दुसरा धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा स्कोर 112/3
Tags
Australia
David Warner
ICC ODI Rankings
Jasprit Bumrah
KL Rahul
Mitchell Marsh
ODI Series
ODI Series 2023
Pat Cummins
R Ashwin
Ravindra Jadeja
Rohit Sharma
Shubman Gill
Steve Smith
Team India
Team India vs Australia
Virat Kohli
आयसीसी एकदिवसीय क्रमवारी
आर. अश्विन
एकदिवसीय मालिका
एकदिवसीय मालिका 2023
ऑस्ट्रेलिया
ऑस्ट्रेलिया वि.
ओडीआय मालिका
ओडीआय मालिका 2023 कोहली
केएल राहुल
जसप्रीत बुमराह
टीम इंडिया
टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया
डेव्हिड वॉर्नर
पॅट कमिन्स
मिचेल मार्श
रवींद्र जडेजा
रोहित शर्मा
विराट कोहली
शुबमन गिल
शुभमन गिल
स्टीव्ह स्मिथ
Advertisement
संबंधित बातम्या
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
RBI Dividend 2025: बँकिंग प्रणालीत ₹2.04 लाख कोटींची तरलता शिल्लक, RBI च्या लाभांश निर्णयापूर्वीच अपेक्षा वाढल्या
Advertisement
Advertisement
Advertisement