IND vs BAN 3rd T20I Live Score Update: भारताला मिळाली दुसरी विकेट, तंजीद हसद 15 धावा करुन बाद

प्रथम फलंदाजी करताना भारताने बांगालेदशसमोर विजयासाठी 298 डोंगराऐवढे लक्ष्य ठेवले आहे. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या बांगलादेशला पहिला धक्का लागला आहे.

Team India (Photo Credit - X)

Indian National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team 3rd T20I Match: भारतीय राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध बांगलादेश राष्ट्रीय क्रिकेट संघ (Indian National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team) यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जात आहे. दुसऱ्या टी-20 सामन्यात टीम इंडियाने बांगलादेशचा 86 धावांनी पराभव केला. यासह टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी अजेय आघाडी घेतली आहे. दरम्यान, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने बांगालेदशसमोर विजयासाठी 298 डोंगराऐवढे लक्ष्य ठेवले आहे. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या बांगलादेशला पहिला धक्का लागला आहे. बांगालदेशचा स्कोर 37/2

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement