IND vs BAN 1st ODI 2022 Live Update: भारताला मिळाली चौथी विकेट, विराट कोहलीच्या जबरदस्त झेलने शाकिब झाला बाद
पहिला एकदिवसीय सामना ढाका येथील शेर-ए-बांगला स्टेडियमवर खेळवला जात आहे. प्रथम फलंदाजी करत भारतीय संघाने 187 धावाचे लक्ष बांगलादेशसमोर ठेवले आहे.
IND vs BAN: भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला आजपासून सुरुवात झाली आहे. पहिला एकदिवसीय सामना ढाका येथील शेर-ए-बांगला स्टेडियमवर खेळवला जात आहे. प्रथम फलंदाजी करत भारतीय संघाने 187 धावाचे लक्ष बांगलादेशसमोर ठेवले आहे. भारताला मिळाली चौथी विकेट मिळाली असुन विराट कोहलीच्या जबरदस्त झेलने शाकिब बाद झाला.
1ST ODI. WICKET! 23.3: Shakib Al Hasan 29(38) ct Virat Kohli b Washington Sundar, Bangladesh 95/4 https://t.co/XA4dUcD6iy #BANvIND
— BCCI (@BCCI) December 4, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 04, 2022 05:10 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

