IND vs AFG 2nd T20I Live Score Update: भारताला मिळाली तिसरी विकेट, शिवम दुबेने अजमतुल्ला उमरझाईचा उडवला त्रिफळा
आजही अफगाणिस्तानला हरवण्यात भारताला यश आले तर ते मालिका खिशात घालतील. या सामन्यात भारताचा दिग्गज खेळाडू विराट कोहलीही संघात पुनरागमन करणार आहे, अशा स्थितीत करोडो चाहत्यांची नजर कोहलीवर आहे.
IND vs AFG 2nd T20I: भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यातील 3 टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर (Holkar Cricket Stadium, Indore) खेळवला जात आहे. भारतीय संघाने पहिला सामना जिंकून आतापर्यंतच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. अशा परिस्थितीत आजही अफगाणिस्तानला हरवण्यात भारताला यश आले तर ते मालिका खिशात घालतील. या सामन्यात भारताचा दिग्गज खेळाडू विराट कोहलीही (Virat Kohli) संघात पुनरागमन करणार आहे, अशा स्थितीत करोडो चाहत्यांची नजर कोहलीवर आहे. दरम्यान, भारताने टाॅस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तान संघाला तिसरा धक्का बसला आहे. अफगाणिस्तानचा स्कोर 60/3
Tags
Afghanistan
Arshdeep Singh
ICC T20 World Cup 2024
Jitesh Sharma
Mukesh Kumar
Ravi Bishnoi
Rinku Singh
Rohit Sharma
Sanju Samson
Shubhman Gill
Shubman Gill
T20 Series 2024
Team India
Team India and Afghanistan
Team India and Afghanistan fans
Team India vs Afghanistan
Tilak Verma
Virat Kohli
Washington Sundar
Yashasvi Jaiswal
अफगाणिस्तान
अर्शदीप सिंग
आयसीसी टी-20 विश्वचषक 2024
कुमार अश्वी जैस्वाल
जितेश शर्मा
टिळक वर्मा
टी-20 मालिका 2024
टीम इंडिया
टीम इंडिया आणि अफगाणिस्तान
टीम इंडिया विरुद्ध अफगाणिस्तान
तिलक वर्मा
मुकेश कुमार
यशस्वी जैस्वाल
रवी बिश्नोई
रिंकू सिंग
रोहित शर्मा
विराट कोहली
वॉशिंग्टन सुंदर
शुभमन गिल
संजू सॅमसन
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement