IND vs ENG 1st Test Live Score Update: भारताला मिळाली तिसरी विकेट, आर अश्विनने जैक क्राॅली केले बाद
मालिकेतील पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. दोन्ही संघ पुढील दीड महिना या कसोटी मालिकेत व्यस्त असतील.
IND vs ENG 1st Test: टीम इंडिया आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेला आजपासून सुरुवात झाली आहे. या मालिकेतील पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जात आहे. दोन्ही संघ पुढील दीड महिना या कसोटी मालिकेत व्यस्त असतील. येथे इंग्लंड संघ आपल्या बेसबॉल शैलीने टीम इंडियाच्या मजबूत घरच्या कसोटी विक्रमाला आव्हान देईल. दरम्यान, इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या इंग्लंडला दुसरा धक्का लागला आहे. इंग्लडंचा स्कोर 58/3
1ST Test. WICKET! 15.1: Zak Crawley 20(40) ct Mohammed Siraj b Ravichandran Ashwin, England 60/3 https://t.co/HGTxXf8b1E #INDvENG @IDFCFIRSTBank
— BCCI (@BCCI) January 25, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jan 25, 2024 10:48 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

