IND vs AUS 1st ODI Live Update Score: भारताला मिळाली दुसरी विकेट, हार्दिक पांड्याने स्टिव स्मिथला केले बाद

मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर या सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Hardik Pandya (Photo Credit - Twitter)

भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज खेळवला जात आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर या सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात हार्दिक पांड्या भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे, तर ऑस्ट्रेलियाची कमान स्टीव्ह स्मिथच्या हाती आहे. दरम्यान, प्रथम फलंदांजी करताना ऑस्ट्रेलियाच्या संघाला दुसरा धक्का बसला आहे. हार्दिक पांड्याने स्टिव स्मिथला केले बाद. ऑस्ट्रेलियाचा स्कोर 77/2

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement