IND vs AFG 1st T20I Live Score Update: भारताला मिळाली तिसरी विकेट, अक्षर पटेलने मिळाले दोन यश

टीम इंडियाची कमान रोहित शर्माकडे (Rohit Sharma) सोपवण्यात आली आहे. त्याचबरोबर अफगाणिस्तान संघाचे कर्णधारपद इब्राहिम झद्रानच्या (Ibrahim Zhadran) खांद्यावर आहे

Team India (Photo Credt - Twitter)

टीम इंडिया आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यातील तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज खेळवला जात आहे. या सामन्यात दोन्ही संघ मोहालीतील पंजाब क्रिकेट असोसिएशन आयएस बिंद्रा स्टेडियमवर खेळण्यासाठी आले आहेत. टीम इंडियाची कमान रोहित शर्माकडे (Rohit Sharma) सोपवण्यात आली आहे. त्याचबरोबर अफगाणिस्तान संघाचे कर्णधारपद इब्राहिम झद्रानच्या (Ibrahim Zhadran) खांद्यावर आहे. दरम्यान, मोहालीमध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानच्या संघाल तिसरा धक्का लागला आहे. भारताचा स्कोर 57/3

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement