IND vs BNG Video Highlights: भारत बांगलादेशवर पाच धावांनी रोमहर्षक विजयासह उपांत्य फेरीच्या जवळ, पहा हायलाइट्स

डकवर्थ लुईस नियमानुसार टीम इंडियाने हा सामना 5 धावांनी जिंकला. तत्पूर्वी, विराट कोहली (नाबाद 64) आणि केएल राहुल (50) यांच्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर भारताने बांगलादेशसमोर 185 धावांचे लक्ष्य ठेवले होते.

IND vs BNG Video Highlights: भारत बांगलादेशवर पाच धावांनी रोमहर्षक विजयासह उपांत्य फेरीच्या जवळ, पहा हायलाइट्स
Team India (Photo Credit - Twitter)

अ‍ॅडलेडमध्ये बुधवारी झालेल्या टी-20 विश्वचषकाच्या सुपर 12 सामन्यात भारताने बांगलादेशचा (IND vs BNG) पराभव केला. या विजयासह भारतीय संघाने (Team India) उपांत्य फेरीतील (Semi Finals) आपले स्थान जवळपास पक्के केले आहे. डकवर्थ लुईस नियमानुसार टीम इंडियाने हा सामना 5 धावांनी जिंकला. तत्पूर्वी, विराट कोहली (नाबाद 64) आणि केएल राहुल (50) यांच्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर भारताने बांगलादेशसमोर 185 धावांचे लक्ष्य ठेवले होते. भारतीय संघाने 20 षटकात 6 गडी गमावून 184 धावा केल्या. या सामन्याचे हायलाइट्स तुम्ही येथे पाहू शकतात.

 

View this post on Instagram

 

A post shared by ICC (@icc)

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 02, 2022 07:40 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).