IND Beat WI, 3rd T20I 2023: भारताचा वेस्ट इंडिजवर 7 विकेट्सनी पराभव, टीम इंडिया अजूनही मालिकेत 2-1 ने पिछाडीवर आहे, सूर्यकुमार यादवची धमाकेदार खेळी
160 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने तीन गडी गमावून 164 धावा केल्या.
सूर्यकुमार यादवच्या धडाकेबाज 83 आणि तिलक वर्माच्या 49 धावांच्या खेळीमुळे भारताने वेस्ट इंडिजचा 7 गडी राखून पराभव केला. पहिल्या डावात ब्रॅंडन किंग (42) आणि काइल मेयर्स (25) यांच्या चांगल्या खेळीमुळे वेस्ट इंडिजने भारतातर्फे 160 धावांचे लक्ष्य दिले होते, कुलदीप यादवने 3, मुकेश कुमार आणि अक्सर पटेलने 1-1 बळी घेतले होते. वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असून, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेत विंडीज संघाने पाच गडी गमावून 159 धावा केल्या आहेत. यामध्ये रोव्हमन पॉवेलने कर्णधारपदी 40 धावांची खेळी केली आहे. 160 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने तीन गडी गमावून 164 धावा केल्या.
पाहा ट्विट -
3RD T20I. India Won by 7 Wicket(s) https://t.co/3rNZuAjmnf #WIvIND
— BCCI (@BCCI) August 8, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 09, 2023 08:29 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

