दुलीप ट्रॉफी 2024 चा चौथा सामना, भारत क विरुद्ध भारत ब, ग्रामीण विकास ट्रस्ट स्टेडियम अनंतपूर येथे खेळला जात आहे. या सामन्याच्या दुस-या दिवशीही भारत क चे फलंदाज आपल्या बॅटने सतत धावा करत आहेत. आज लंच ब्रेकपर्यंत भारत क ने 112 षटकात 8 गडी गमावून 483 धावा केल्या आहेत. ज्यात मानव शुथर (56) आणि वियक्कुमार वैशाक (8) धावा करून खेळत होते. पाहा स्कोअरकार्ड -
Lunch break: India C - 483/8 in 111.6 overs (MJ Suthar 56 off 118, V Vyshak 8 off 19) #IndBvIndC #DuleepTrophy
— BCCI Domestic (@BCCIdomestic) September 13, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)