IND vs SL 3rd T20I Live Score Update: भारत आणि श्रीलंकेचे स्कोर समान, आता सुपर ओव्हरमध्ये घेतला जाणार निर्णय

तिसरा टी-20 सामना बरोबरीत आहे. आता सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये कळणार आहे. सूर्याने 20व्या षटकात पाच धावा दिल्या आणि दोन बळी घेतले.

Team India (Photo Credit - X)

IND vs SL 3rd T20I: भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यात आज तिसरा टी-20 सामना पल्लेकेले स्टेडियमवर खेळवला जात आहे. दरम्यान तिसरा टी-20 सामना बरोबरीत आहे. आता सामन्याचा निकाल सुपर ओव्हरमध्ये कळणार आहे. सूर्याने 20व्या षटकात पाच धावा दिल्या आणि दोन बळी घेतले.

 

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement