IND vs BAN 1st ODI 2022 Live Update: बांगलादेशला बसला सहवा धक्का, सामना रोमांचक स्थितीवर

प्रथम फलंदाजी करत भारतीय संघाने 187 धावाचे लक्ष बांगलादेशसमोर ठेवले आहे. बांगलादेशला सहवा धक्का बसला आहे.

IND vs BAN 1st ODI 2022 Live Update: बांगलादेशला बसला सहवा धक्का, सामना रोमांचक स्थितीवर
Team India (Photo Credit - Twitter)

IND vs BAN: भारत आणि बांगलादेश (IND vs BAN) यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेला आजपासून सुरुवात झाली आहे. प्रथम फलंदाजी करत भारतीय संघाने 187 धावाचे लक्ष बांगलादेशसमोर ठेवले आहे. बांगलादेशला सहवा धक्का बसला आहे. लगातार दोन विकेट मिळाल्या आहे. प्रथम शार्दुलने महमूदुल्लाला बाद केले आणि त्यानंतर सिराजने मुशफिकूरला क्लिन बोल्ड केले आहे. हा सामना आता थरारक वळणावर आला आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 04, 2022 06:12 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).