IND W vs PAK W World Cup 2022: पाकिस्तानचा अर्धा संघ 70 धावांत तंबूत परत, झुलन गोस्वामीने निदा दार हिला दाखवली पॅव्हिलियनची वाट
IND W vs PAK W World Cup 2022: भारताची अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीने आयसीसी विश्वचषकच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानच्या निदा दार हिला बाद करून विरोधी संघाच्या अडचणीत आणखी वाढ केली आहे. निदा दार 10 चेंडू खेळून फक्त 4 धावाच करू सहकली. झुलनची या सामन्यातील ही दुसरी विकेट ठरली आहे. यापूर्वीच्या आपल्या षटकात झुलनने सिद्रा अमीन हिला माघारी धाडलं होते.
IND W vs PAK W World Cup 2022: भारताची (India) अनुभवी वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीने (Jhulan Goswami) आयसीसी विश्वचषकच्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानच्या (Pakistan) निदा दार (Nida Dar) हिला बाद करून विरोधी संघाच्या अडचणीत आणखी वाढ केली आहे. निदा दार 10 चेंडू खेळून फक्त 4 धावाच करू सहकली. झुलनची या सामन्यातील ही दुसरी विकेट ठरली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)