IND W vs ENG W Test 2021: मिताली राजच्या टीम इंडियाला Sachin Tendulkar, शिखर धवन समवेत पुरुष खेळाडूंचे शुभेच्छा संदेश, पहा Tweets

कर्णधार मिताली राजची टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड कसोटी सामन्याला थोड्याच वेळाने सुरुवात होणार आहे. ब्रिस्टल कसोटी सामन्यापूर्वी मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर समवेत शिखर धवन, रवींद्र जडेजा यांनी देखील सोशल मीडियावर शुभेच्छा संदेश पाठवले आहेत.

IND W vs ENG W Test 2021: मिताली राजच्या टीम इंडियाला Sachin Tendulkar, शिखर धवन समवेत पुरुष खेळाडूंचे शुभेच्छा संदेश, पहा Tweets
सचिन तेंडुलकर (Photo Credit: Getty)

कर्णधार मिताली राजची टीम इंडिया (Team India) विरुद्ध इंग्लंड (England) कसोटी सामन्याला थोड्याच वेळाने सुरुवात होणार आहे. ब्रिस्टल (Bristol) कसोटी सामन्यापूर्वी मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) समवेत शिखर धवन (Shikhar Dhawan), रवींद्र जडेजा यांनी देखील सोशल मीडियावर शुभेच्छा संदेश पाठवले आहेत.

शिखर धवन

रवींद्र जडेजा

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Jun 16, 2021 03:07 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).