Zimbabwe 2nd Wicket Video: झिम्बाब्वेचा दुसरा फलंदाज बाद, अर्शदीपने घेतली विकेट (Watch Video)

Arshdeep Singh (Photo Credit - Twitter)

भारताने झिम्बाब्वेसमोर (IND vs ZIM) 187 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियाने 20 षटकांत 5 गडी गमावून 186 धावा केल्या. 187 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेची पहिली विकेट डावाच्या पहिल्या चेंडूवर पडली. तसेच दुसऱ्या षटकात झिम्बाब्वेचा दुसरा फलंदाज बाद झाला अर्शदीपने घेतली विकेट.

 

View this post on Instagram

 

A post shared by ICC (@icc)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement