IND vs WI 3rd T20I: अंतिम सामन्यात वेस्ट इंडिजचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय; आवेश खानचे पदार्पण तर श्रेयस अय्यर-Ruturaj Gaikwad चे आगमन

IND vs WI 3rd T20I: तिसऱ्या टी-20 सामन्यात विंडीज कर्णधार किरोन पोलार्डने नाणेफेक जिंकली आणि भारताला पहिले फलंदाजीचे आमंत्रण दिले. आजच्या सामन्यासाठी yajman ताफ्यात 4 बदल झाले आहेत. विराट कोहली, ऋषभ पंत, भुवनेश्वर कुमार आणि युजवेंद्र चहल बाहेर पडले असून रुतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, कुलदीप यादव यांना संधी मिळाली आहे तर आवेश खानने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आहे.

रोहित शर्मा, किरोन पोलार्ड (Photo Credit: Twitter/ICC)

IND vs WI 3rd T20I: भारत (India) आणि वेस्ट इंडिज (West Indies) यांच्यातील तिसऱ्या टी-20 सामन्यात विंडीज कर्णधार किरोन पोलार्डने नाणेफेक जिंकली आणि भारताला पहिले फलंदाजीचे आमंत्रण दिले. आजच्या सामन्यासाठी भारतीय ताफ्यात चार बदल झाले आहेत. विराट कोहली, ऋषभ पंत, भुवनेश्वर कुमार आणि युजवेंद्र चहल बाहेर पडले असून त्यांच्या जागी रुतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad), श्रेयस अय्यर यांना संधी मिळाली आहे तर आवेश खानने (Avesh Khan) आंतरराष्ट्रीय पदार्पण केले आहे. तसेच विंडीज संघ चार बदलांसह मैदानात उतरणार आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now