IND vs WI 3rd T20I: टीम इंडियाला पहिला झटका, Ruturaj Gaikwad फक्त 4 धावा करून तंबूत परत; ईशानच्या साथीला श्रेयस अय्यर मैदानात

IND vs WI 3rd T20I: कोलकाताच्या ईडन गार्डन्स येथील तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात टॉस गमावून फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाला पहिला झटका बसला आहे. डावातील तिसऱ्या षटकांत भारताने सलामीवीर ऋतुराज गायकवाडच्या रूपात पहिली विकेट गमावली आहे. मालिकेतील पहिला सामना खेळणारा गायकवाड अवघ्या चार धावा करून तंबूत परतला. ईशान किशनला साथ देण्यासाठी श्रेयस अय्यर मैदानात उतरला आहे.

वेस्ट इंडीज क्रिकेट टीम (Photo Credit: Twitter)

IND vs WI 3rd T20I: कोलकाताच्या ईडन गार्डन्स (Eden Gardens) येथील तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात टॉस गमावून फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाला (Team India) पहिला झटका बसला आहे. डावातील तिसऱ्या षटकांत भारताने सलामीवीर ऋतुराज गायकवाडच्या (Ruturaj Gaikwad) रूपात पहिली विकेट गमावली आहे. मालिकेतील पहिला सामना खेळणारा गायकवाड अवघ्या चार धावा करून तंबूत परतला. ईशान किशनला साथ देण्यासाठी श्रेयस अय्यर मैदानात उतरला आहे. 3 ओव्हरनंतर भारताचा स्कोर 15/1 असा आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now