IND vs WI 3rd T20I: गेल्या वर्षी आयपीएल मध्ये दुसऱ्या सर्वाधिक विकेट घेतलेल्या धाकड गोलंदाजाला टीम इंडियाचे तिकीट, भुवनेश्वर कुमारने दिली डेब्यू कॅप (Watch Video)
IND vs WI 3rd T20I: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज मालिकेतील तिसरा आणि अंतिम टी-20 सामन्यापूर्वी भारतीय ताफ्यात मोठा बदल समोर आला आहे. वेगवान गोलंदाज आवेश खान याला विंडीजविरुद्ध तिसऱ्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. आवेश खानने गेल्या वर्षी दिल्ली कॅपिटल्स संघाकडून हंगातील दुसऱ्या सर्वाधिक 24 विकेट घेतल्या होत्या. आवेशला भुवनेश्वर कुमारने डेब्यू कॅप दिली.
IND vs WI 3rd T20I: भारत (India) विरुद्ध वेस्ट इंडिज (West Indies) मालिकेतील तिसरा आणि अंतिम टी-20 सामना थोड्याच वेळात कोलकाताच्या ईडन गार्डन्स (Eden Gardens) मैदानावर खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय ताफ्यात मोठा बदल समोर आला आहे. इंदोरचा 25 वर्षीय वेगवान गोलंदाज आवेश खान (Avesh Khan) याला विंडीजविरुद्ध तिसऱ्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी देण्यात आली आहे. आवेश खानने गेल्या वर्षी दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाकडून खेळत हंगातील दुसऱ्या सर्वाधिक 24 विकेट घेतल्या होत्या.
Tags
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement