IND vs WI 3rd T20I: दीपक चाहर याच्या खिशात दुसरी विकेट, Shai Hope अवघ्या 8 धावांत पॅव्हिलियनमध्ये परतला
IND vs WI 3rd T20I: भारतीय वेगवान गोलंदाज दीपक चाहरने संघाला दुसरे यश मिळवून दिले. चाहरच्या घातक गोलंदाजीवर वेस्ट इंडिजचा शाई होप 4 चेंडूत अवघ्या 8 धावा करून विकेटकीपर ईशान किशनच्या हाती झेलबाद झाला. अशाप्रकारे दीपक चाहरने विंडीजच्या दोन्ही सलामी फलंदाजांना माघारी धाडलं आहे. यापूर्वी काइल मेयर्स देखील चाहरचा पहिला बळी ठरला होता.
IND vs WI 3rd T20I: भारतीय वेगवान गोलंदाज दीपक चाहरने (Deepak Chahar) संघाला दुसरे यश मिळवून दिले. चाहरच्या घातक गोलंदाजीवर वेस्ट इंडिजचा (West Indies) शाई होप (Shai Hope) 4 चेंडूत अवघ्या 8 धावा करून विकेटकीपर ईशान किशनच्या हाती झेलबाद झाला. भारताने दिलेल्या 185 धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात 2.4 षटकांत विंडीजचा स्कोर 26/2 आहे. अशाप्रकारे दीपकने विंडीजच्या दोन्ही सलामी फलंदाजांना माघारी धाडलं आहे. यापूर्वी काइल मेयर्स देखील चाहरचा पहिला बळी ठरला होता.
3RD T20I. WICKET! 2.4: Shai Hope 8(4) ct Ishan Kishan b Deepak Chahar, West Indies 26/2 https://t.co/e1c4fPg9XZ #INDvWI @Paytm
— BCCI (@BCCI) February 20, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 20, 2022 09:16 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

