IND vs WI 3rd ODI: वेस्ट इंडिजचा (West Indies) फिरकीपटू हेडन वॉल्श जूनियरने टीम इंडियाला (Team India) मोठा धक्का दिला आहे. विंडीज संघाला मोठा ब्रेकथ्रू मिळाला आणि संयमाने फलंदाजी करणारा श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) 80 धावांवर बाद झाला. अय्यर हेडन वॉल्श ज्युनियरचा दुसरा बळी ठरला.
Shreyas Iyer departs after a brilliant knock of 80 👏
Hayden Walsh Jr. celebrates his second scalp!
🇮🇳 are 187/6.#INDvWI | 📝 https://t.co/Nj6NpGXqvt pic.twitter.com/YgslonACn5
— ICC (@ICC) February 11, 2022
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)