IND vs WI 3rd ODI: श्रेयस अय्यरने ठोकले संयमी अर्धशतक, भारताची धावसंख्या शंभरी पार; पहा स्कोर

IND vs WI 3rd ODI: वेस्ट इंडिजविरुद्ध तिसऱ्या आणि अंतिम वनडे सामन्यात संघ अडचणीत असताना संयमाने फलंदाजी करून भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरने संघाचा डाव सावरत 9 वे एकदिवसीय अर्धशतक ठोकले आहे. श्रेयसने यादरम्यान 74 चेंडूंचा सामना केला आणि खणखणीत 6 चौकार खेचले. अय्यर मालिकेतील पहिला सामना खेळत आहे. 27 ओव्हरनंतर भारताचा स्कोर 134/3 आहे.

IND vs WI 3rd ODI: श्रेयस अय्यरने ठोकले संयमी अर्धशतक, भारताची धावसंख्या शंभरी पार; पहा स्कोर
श्रेयस अय्यर (Photo Credit: Twitter/BCCI)

IND vs WI 3rd ODI: वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) तिसऱ्या आणि अंतिम वनडे सामन्यात संघ अडचणीत असताना संयमाने फलंदाजी करून भारताचा स्टार फलंदाज श्रेयस अय्यरने (Shreyas Iyer) संघाचा डाव सावरत 9 वे एकदिवसीय अर्धशतक ठोकले आहे. श्रेयसने यादरम्यान 74 चेंडूंचा सामना केला आणि खणखणीत 6 चौकार खेचले. इतकंच नाही यादरम्यान त्याने रिषभ पंतच्या साथीने अर्धशतकी भागीदारी करून संघाचा डाव स्थिरावला. अय्यर मालिकेतील पहिला सामना खेळत आहे. 27 ओव्हरनंतर भारताचा स्कोर 134/3 आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 11, 2022 03:40 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).