IND vs WI 3rd ODI: वेस्ट इंडिजचा अर्धा संघ तंबूत परत, जेसन होल्डर आणि फॅबियन ऍलन स्वस्तात आऊट; सामन्यावर टीम इंडियाची पकड घट्ट

भारतीय वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने तडाखेबाज अष्टपैलू जेसन होल्डरला स्वस्तात पॅव्हिलियनमध्ये धाडलं तर पुढील ओव्हरमध्ये कुलदीप यादवने फॅबियन ऍलनला शून्यावर तंबूचा रस्ता दाखवला.

प्रसिद्ध कृष्णा (Photo Credit: PTI)

IND vs WI 3rd ODI: भारताविरुद्ध तिसऱ्या वनडे सामन्यात वेस्ट इंडिजचा फलंदाजी क्रम पुन्हा एकदा गडगडला. भारतीय वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने तडाखेबाज अष्टपैलू जेसन होल्डरला स्वस्तात पॅव्हिलियनमध्ये धाडलं तर पुढील ओव्हरमध्ये कुलदीप यादवने फॅबियन ऍलनला शून्यावर तंबूचा रस्ता दाखवला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)