IND vs WI 3rd ODI: वेस्ट इंडिजला चौथा झटका, प्रसिद्ध कृष्णाने काढला Darren Bravo याचा अडथळा
IND vs WI 3rd ODI: भारतीय वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने अहमदाबाद येथील तिसऱ्या वनडे सामन्यात वेस्ट इंडिज संघाला चौथा झटका दिला आहे. डॅरेन ब्रावोच्या रूपात पाहुण्या विंडीज संघाने आणखी एक विकेट गमावली आहे. कृष्णाच्या गोलंदाजीवर स्लिपमध्ये विराट कोहलीने ब्रावोचा अप्रतिम कॅच पकडला. ब्रावो 19 धावा करून माघारी परतला.
IND vs WI 3rd ODI: भारतीय वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने (Prasidh Krishna) अहमदाबाद येथील तिसऱ्या वनडे सामन्यात वेस्ट इंडिज (West Indies) संघाला चौथा झटका दिला आहे. डॅरेन ब्रावोच्या (Darren Bravo) रूपात पाहुण्या विंडीज संघाने आणखी एक विकेट गमावली आहे. कृष्णाच्या गोलंदाजीवर स्लिपमध्ये विराट कोहलीने ब्रावोचा अप्रतिम कॅच पकडला. ब्रावो 19 धावा करून माघारी परतला.
Wicket No. 4⃣ for #TeamIndia! 👌 👌@prasidh43 scalps his first wicket as @imVkohli takes the catch. 👏 👏
Darren Bravo gets out. #INDvWI @Paytm
Follow the match ▶️ https://t.co/9pGAfWtQZV pic.twitter.com/EfHDzxhRRl
— BCCI (@BCCI) February 11, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 11, 2022 07:05 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

