IND vs WI 3rd ODI: टीम इंडियाला चौथा झटका, अर्धशतक करून Rishabh Pant ने धरली पॅव्हिलियनची वाट
IND vs WI 3rd ODI: वेस्ट इंडिज फिरकीपटू हेडन वॉल्श जूनियरने तिसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडियाला चौथा झटका दिला आहे. संघ अडचणीत असताना फटकेबाज करून अर्धशतक केलेल्या रिषभ पंतले वॉल्श जूनियरने पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आहे. यासह भारताने 152 धावसंख्येवर चौथी विकेट गमावली आहे. पंतने 54 चेंडू खेळून 46 धावा केल्या.
IND vs WI 3rd ODI: वेस्ट इंडिज (West Indies) फिरकीपटू हेडन वॉल्श जूनियरने तिसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडियाला (Team India) चौथा झटका दिला आहे. संघ अडचणीत असताना फटकेबाज करून अर्धशतक केलेल्या रिषभ पंतले (Rishabh Pant) वॉल्श जूनियरने पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आहे. यासह भारताने 152 धावसंख्येवर चौथी विकेट गमावली आहे. पंतने 54 चेंडू खेळून 46 धावा केल्या. पंतने श्रेयस अय्यरच्या साथीने शतकी भागीदारी करून संघाला दीडशे धावसंख्या पार करून दिली.
Tags
Ahmedabad
Ind vs WI
IND vs WI 3rd ODI
IND vs WI ODI 2022
India vs West Indies
India Vs West Indies 3rd ODI
India vs West Indies ODI 2022
Rishabh Pant
Team India
West Indies Tour of India 2022
अहमदाबाद
ऋषभ पंत
टीम इंडिया
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज 3rd टी-20
रिषभ पंत
वेस्ट इंडिजचा भारत दौरा 2022
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement