IND vs WI 3rd ODI: टीम इंडियाला चौथा झटका, अर्धशतक करून Rishabh Pant ने धरली पॅव्हिलियनची वाट

IND vs WI 3rd ODI: वेस्ट इंडिज फिरकीपटू हेडन वॉल्श जूनियरने तिसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडियाला चौथा झटका दिला आहे. संघ अडचणीत असताना फटकेबाज करून अर्धशतक केलेल्या रिषभ पंतले वॉल्श जूनियरने पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आहे. यासह भारताने 152 धावसंख्येवर चौथी विकेट गमावली आहे. पंतने 54 चेंडू खेळून 46 धावा केल्या.

IND vs WI 3rd ODI: टीम इंडियाला चौथा झटका, अर्धशतक करून Rishabh Pant ने धरली पॅव्हिलियनची वाट
रिषभ पंत (Photo Credit: PTI)

IND vs WI 3rd ODI: वेस्ट इंडिज (West Indies) फिरकीपटू हेडन वॉल्श जूनियरने तिसऱ्या वनडे सामन्यात टीम इंडियाला (Team India) चौथा झटका दिला आहे. संघ अडचणीत असताना फटकेबाज करून अर्धशतक केलेल्या रिषभ पंतले (Rishabh Pant) वॉल्श जूनियरने पॅव्हिलियनचा रस्ता दाखवला आहे. यासह भारताने 152 धावसंख्येवर चौथी विकेट गमावली आहे. पंतने 54 चेंडू खेळून 46 धावा केल्या. पंतने श्रेयस अय्यरच्या साथीने शतकी भागीदारी करून संघाला दीडशे धावसंख्या पार करून दिली.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Feb 11, 2022 03:57 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).