IND vs WI 2nd T20I: युजवेंद्र चहल याचा टीम इंडियाला पहिला दिलासा, काइल मेयर्स 9 धावा करून तंबूत परत
IND vs WI 2nd T20I: ईडन गार्डन्स येथील दुसऱ्या टी- सामन्यात टीम इंडियाने दिलेल्या 187 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाहुण्या वेस्ट इंडिजने पहिली विकेट गमावली आहे. भारतीय फिरकीपटू युजवेंद्र चहलने आपल्या दुसऱ्या षटकाच्या पहिल्या बॉलवर काइल मेयर्स याला 9 धावांत पॅव्हिलियनमध्ये धाडलं आहे. पॉवरप्लेच्या 6 ओव्हरनंतर विंडीजचा स्कोर 41/1 आहे.
IND vs WI 2nd T20I: ईडन गार्डन्स येथील दुसऱ्या टी- सामन्यात टीम इंडियाने (Team India) दिलेल्या 187 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाहुण्या वेस्ट इंडिजने (West Indies) पहिली विकेट गमावली आहे. भारतीय फिरकीपटू युजवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) आपल्या दुसऱ्या षटकाच्या पहिल्या बॉलवर काइल मेयर्स (Kyle Mayers) याला 9 धावांत पॅव्हिलियनमध्ये धाडलं आहे. पॉवरप्लेच्या 6 ओव्हरनंतर विंडीजचा स्कोर 41/1 आहे.
2ND T20I. WICKET! 5.1: Kyle Mayers 9(10) ct & b Yuzvendra Chahal, West Indies 34/1 https://t.co/er3AqD8bnb #INDvWI @Paytm
— BCCI (@BCCI) February 18, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 18, 2022 09:27 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

