IND vs WI 2nd T20I: किरोन पोलार्डने जिंकला टॉस, टीम इंडियाला दिले पहिले फलंदाजीचे आमंत्रण; पहा दोन्ही संघाचा प्लेइंग XI
IND vs WI 2nd T20I: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज दुसऱ्या टी-20 सामन्यात विंडीजचा कर्णधार किरोन पोलार्डने टॉस जिंकला पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला. टीम इंडियाने गेल्या सामन्यात 6 गडी राखून दणदणीत विजय मिळवून 1-0 अशी आघाडी घेतली आहे. आजच्या सामन्यात भारतीय ताफ्यात कोणताही बदल झालेला नाही आहे.तर विंडीज संघात तडाखेबाज अष्टपैलू जेसन होल्डर परतला सून फॅबियन अॅलनला बाहेर केले आहे.
IND vs WI 2nd T20I: भारत (India) विरुद्ध वेस्ट इंडिज (West Indies) दुसऱ्या टी-20 सामन्यात विंडीजचा कर्णधार किरोन पोलार्डने टॉस जिंकला पहिले गोलंदाजीचा निर्णय घेतला. टीम इंडियाने (Team India) गेल्या सामन्यात 6 गडी राखून दणदणीत विजय मिळवून 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात रोहित ब्रिगेड सामन्यासह मालिका देखील जिंकण्यासाठी पूर्ण जोर लावेल. आजच्या सामन्यात भारतीय ताफ्यात कोणताही बदल झालेला नाही आहे.तर विंडीज संघात तडाखेबाज अष्टपैलू जेसन होल्डर (Jason Holder) परतला सून फॅबियन अॅलनला बाहेर केले आहे.
भारत प्लेइंग XI:
वेस्ट इंडिज प्लेइंग XI:
Tags
Ind vs WI
IND vs WI 2nd T20I
IND vs WI T20I 2022
India vs West Indies
India vs West Indies 2nd T20I
India vs West Indies T20I 2022
Indian Cricket Team
kolkata
Live Breaking News Headlines
Team India
West Indies Tour of India 2022
कोलकाता
टीम इंडिया
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज 2nd टी-20 लाईव्ह स्ट्रीमिंग
भारतीय क्रिकेट टीम
वेस्ट इंडीजचा भारत दौरा 2022
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement