IND vs WI 2nd T20I: भारतीय संघाला दुसरा झटका, कर्णधार रोहित शर्मा 19 धावा करून स्वस्तात पॅव्हिलियनमध्ये; पहा स्कोर
IND vs WI 2nd T20I: वेस्ट इंडिज फिरकीपटू रोस्टन चेस याने ईडन गार्डन्स येथील दुसऱ्या टी-20 सामन्यात यजमान भारतीय संघाला जोरदार धक्का दिला आहे. चेसच्या फिरकी गोलंदाजीत अडकून भारतीय कर्णधार रोहित शर्मा अवघ्या 19 धावा करून स्वस्तात पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. रोहितने आपल्या खेळीत दोन चौकार आणि एक षटकार खेचला. अशा परिस्थितीत 8 षटकांनंतर भारताचा स्कोर 60/2 धावा आहे.
IND vs WI 2nd T20I: वेस्ट इंडिज (West Indies) फिरकीपटू रोस्टन चेस (Roston Chase) याने ईडन गार्डन्स येथील दुसऱ्या टी-20 सामन्यात यजमान भारतीय संघाला (Indian Team) जोरदार धक्का दिला आहे. चेसच्या फिरकी गोलंदाजीत अडकून भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) अवघ्या 19 धावा करून स्वस्तात पॅव्हिलियनमध्ये परतला आहे. रोहितने आपल्या खेळीत दोन चौकार आणि एक षटकार खेचला. अशा परिस्थितीत 8 षटकांनंतर भारताचा स्कोर 60/2 धावा आहे.
Tags
Ind vs WI
IND vs WI 2nd T20I
IND vs WI T20I 2022
India vs West Indies
India vs West Indies 2nd T20I
India vs West Indies T20I 2022
Indian Cricket Team
kolkata
Live Breaking News Headlines
Team India
West Indies Tour of India 2022
कोलकाता
टीम इंडिया
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज 2nd टी-20 लाईव्ह स्ट्रीमिंग
भारतीय क्रिकेट टीम
रोहित शर्मा
वेस्ट इंडीजचा भारत दौरा 2022
Advertisement
संबंधित बातम्या
Akshay Kumar Sues Paresh Rawal: परेश रावल Hera Pheri 3 मधून अचानक बाहेर पडल्याने वाद वाढला; अक्षय कुमारने ठोकला 25 कोटींचा दावा- Reports
Biofuel Strategy India: बायोइथेनॉलमधील प्रगती उल्लेखनीय, पण बायो-CNG साठी धोरणात्मक गतीची गरज
IPL 2025: सामन्यात राडा भोवला! Digvesh Rathi वर दंडात्मक आणि निलंबनाची कारवाई; Abhishek Sharma वरही लावला दंडा
Covid-19 Deaths in Mumbai: मुंबईत दोन रुग्णांचा मृत्यू कोविडमुळे? नेमके कारण काय? बीएमसीने दिली महिती, घ्या जाणून
Advertisement
Advertisement
Advertisement