IND vs WI 2nd T20I: रिषभ पंतचा धमाकेदार अर्धशतक, वेस्ट इंडिज गोलंदाजांचा घेतला समाचार

IND vs WI 2nd T20I: भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातील दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताचा स्टार युवा फलंदाज रिषभ पंतने विंडीज गोलंदाजांवर हल्ला चढवला आणि फक्त 27 चेंडू खेळून धमाकेदार अर्धशतक ठोकले. पंतने आपल्या खेळीत आक्रमक फलंदाजी करून 7 चौकार आणि एका षटकारासह तुफानी स्टाईलमध्ये अर्धशतकी पल्ला गाठला.

रिषभ पंत (Photo Credit: PTI)

IND vs WI 2nd T20I: भारत (India) विरुद्ध वेस्ट इंडिज (West Indies) यांच्यातील दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताचा स्टार युवा फलंदाज रिषभ पंतने (Rishabh Pant) विंडीज गोलंदाजांवर हल्ला चढवला आणि फक्त 27 चेंडू खेळून धमाकेदार अर्धशतक ठोकले. पंतने आपल्या खेळीत आक्रमक फलंदाजी करून 7 चौकार आणि एका षटकारासह तुफानी स्टाईलमध्ये अर्धशतकी पल्ला गाठला. यादरम्यान पंतने अष्टपैलू वेंकटेश अय्यरच्या (Venkatesh Iyer) साथीने 76 धावांची भागीदारी करून संघाच्या आव्हानात्मक धावसंख्येचा पाया रचला.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now